Buscar apps

Marathi Balgeete मराठी बालगीते

in.banaka.marathi.baalgeet
Books & Reference Gratis Contiene anuncios Compras en la app Everyone Abrir en Google Play
100,000+
instalaciones · ≈128K
—
0 valoraciones
2017-03-11
primer lanzamiento
2026-09-02
última actualización

Descripción

बडबड गीतांचा आनंद घेण्यासाठी मराठी बालगीते Marathi Balgeete हे अँप डाउनलोड करा

मराठी बालगीते या अँप्लिकेशन मध्ये आठवणीतली मराठी बालगीतांचा आणि बडबड गीतांचा संग्रह आहे. हे अँप्लिकेशन वापरण्याकरता इंटरनेटची आवश्यकता नाही . मराठी बालगीते अँप्लिकेशन मध्ये 150 पेक्षा जास्त बालगीते व बडबड गीते आहेत. या अँप्लिकेशन मध्ये असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, झुक झुक झुक झुक अगीनगाडी , उठा उठा चिऊताई , गोरी गोरीपान फुलासारखी छान , आपडी थापडी गुळाची पापडी ,अटक मटक चवळी चटक , ससा तो ससा की कापूस जसा ,येरे येरे पावसा , नाच रे मोरा अंब्याच्या वनांत , पप्पा सांगा कुणाचे ? ,चांदोबा चांदोबा भागलास का? , चांदोबा लपला झाडीत , सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? , छडी लागे छमछम ,शाळा सुटली पाटी फुटली , या बालांनो या रे या ! , अशा अनेकप्रकारचे बालगीत व बडबडगीत आहे. Marathi Balgeete is the app for every kids poems/rhymes lover. We have picked some really good Marathi poems for kids in our app. The App is fully functional without the internet. The user interface is very fast and responsive and can be used equally well even in flight mode. • More than 100 of the most popular Marathi Poems for kids / balgeete • Bookmark your favorite Marathi Poems for kids / balgeete • Fast and responsive user interface with search capabilities • Share feature to easily send your favorite Marathi Poems for kids / balgeete to your friends • App is fully functional without the internet All the poems are beautifully organized. This app contains the following balgeete / poems - असावा सुंदर चॉकलेटचा बंगला - झुक झुक झुक झुक अगीनगाडी - उठा उठा चिऊताई - गोरी गोरीपान फुलासारखी छान - आपडी थापडी गुळाची पापडी - अटक मटक चवळी चटक - ससा तो ससा की कापूस जसा - येरे येरे पावसा - नाच रे मोरा अंब्याच्या वनांत - पप्पा सांगा कुणाचे ? - चांदोबा चांदोबा भागलास का? - चांदोबा लपला झाडीत - सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? - छडी लागे छमछम - शाळा सुटली पाटी फुटली - या बालांनो या रे या ! - अ आ आई म म मका - गाडी आली गाडी आली - रुसु बाई रुसु कोपर्याटत बसु - एवढा मोठ्ठा भोपळा - आईसारखे दैवत सार्याय जगतावर नाही - ए आई मला पावसात जाउ दे - अडगुलं मडगुलं - आजी बाई आजी बाई - झुलतो झुला जाई आभाळा - तुझ्या गळां माझ्या गळां - राजा राणीची नको काऊ माऊची नको - अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ - भटो भटो कुठे गेला होतात? - खबडक खबडक घोडोबा - पिटुकला पाहुणा!! - एक होतं झुरळ - उंदिरमामा उंदिरमामा..... - चार ससे पिटुकले - एक होती इडली - ट्रिंग ट्रिंग ट्रिंग - लहान माझी बाहुली - हम्मा हम्मा ये गं - करंगळी, मरंगळी - ये ग ये ग सरी इतर बडबड गीतांचा आनंद घेण्यासाठी मराठी बालगीते अँप डाउनलोड करा.

Novedades

Bug fixes and improvements

Detalles

Versión2.11.0
Versión mínima de Android7.0
Reseñas0
Precios de compras$0.99 - $14.99 per item
Sitio del desarrolladorbanaka.in
Disponible enEmiratos Árabes Unidos, Antigua y Barbuda, Albania, Armenia, Angola, Argentina, Samoa Americana, Austria, Australia, Aruba, Islas Aland, Azerbaiyán y 143 más
Contactos del desarrolladoren el plan Business
Datos recogidos2026-11-18

Estos datos en la API

La ficha completa en JSON cuesta 1 token.

curl -H "X-API-Key: YOUR_KEY" \
  "https://apkapi.com/api/v1/app?id=in.banaka.marathi.baalgeet"